भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांची आज (ता. २ जानेवारी) चंद्रपूरमध्ये सभा झाली. मात्र, या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अनुपस्थित होते. त्यांच्या या अनुपस्थितीची चर्चा चंद्रपूरसह विदर्भात रंगली होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपल्या भाषणात फडणवीस सभेला न येण्याचे कारण सांगितले.
#DevendraFadnavis #JPNadda #EknathShinde #ChandrashekharBawankule #BJP #BalasahebAmbedkar #UddhavThackeray #Aurangabad #Maharashtra